Welcome to our Haribhai V. Desai College of Commerce, Arts, and Science family. We are happy to have you in our institution. We aim to offer the best of facilities and an environment that is suitable for students to nurture themselves and progress in life and make the right career choices.
☛ दिनांक २३/१०/२०२६ रोजी नियोजित पदव्युत्तर पदवी परीक्षांच्या फेरआयोजनाबाबत संदर्भ : १. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांची दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजीची अधिसूचना. २. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परिपत्रक क्रमांक ०६२/२०२६, दिनांक १९/१०/२०२६. या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, उपरोक्त संदर्भ क्र. १ मधील अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील ५ जागांसाठी दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने हरिभाई व्ही. देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पुणे येथे दिनांक २३/१०/२०२६ रोजी नियोजित असलेल्या सर्व पदव्युत्तर पदवी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सदर दिवशी नियोजित असलेल्या परीक्षा आता शनिवार, दिनांक ३१/१०/२०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:३० या वेळेत घेण्यात येतील. Read More..
☛ First Year 2019P (Backlog) Oct/Nov 2026 Examination Timetable
☛ S.Y. and T.Y. SPPU 2019 Pattern Oct/Nov 2026 Examination Timetable
☛ Extension of First Year Examination Form Filling Dates – A.Y. 2026–2027
☛ UG Examination TimeTable OCT–NOV 2026
Discover what our students love about us — feedback that speaks volumes!